Home यवतमाळ हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन संपन्न

हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन संपन्न

7

हिवरी येथे खुल्या कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन संपन्न

येथील भव्य कबड्डी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 200001 दुसरे पारितोषिक 15001 तिसरे पारितोषिक 10001 आणि चौथी पारितोषिक 7001 व इतर वैयक्तिक पारितोषिक देण्यात येणार आहे या स्पर्धा 7 फेब्रुवारी 2022 यादरम्यान माजी उपसरपंच बबनभाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त चित्रपट निर्माते व कलाकार अनिल धकाते यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी मुख्य अतिथी माजी उपसभापती नारायणभाऊ राठोड हे होते तर प्रमुख पंकज तिवारी,राहुल पारधी,
दिंगाबर शहारे,तुकाराम शहारे, ओकार चेके बबन चेके,अनंत राऊत,नितीन गावंडे, रवी टाटू ,संतोष वाघाडे, सिधार्थ भगत, अभिजीत मुरखे , सुभाष मडावी, अजय शहारे, इत्यादी मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धाचे उद्घाटन करण्यात आले
स्पर्धाचे आयोजन नेहरू युवा मंडळ व शहीद आदिवासी गोवारी स्मृती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
या वेळी राजू शहारे,विजय शहारे दयाराम मारबते आकाश बगडते ,कुणाल वाघाडे, गौरव शहारे, गौरव मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन विशाल बोरकर यांनी केले.

Copyright ©