Home यवतमाळ फटाक्याच्या अतिशबाजीत संजय पेंदोर यांचा वाढदिवस थाटात साजरा.

फटाक्याच्या अतिशबाजीत संजय पेंदोर यांचा वाढदिवस थाटात साजरा.

9

 माहुर प्रतिनिधी पद्मा गि-हे

फटाक्याच्या अतिशबाजीत संजय पेंदोर यांचा वाढदिवस थाटात साजरा

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय पेंदोर यांचा वाढदिवस द पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने स्थानिक श्री जय भवानी टी स्टॉलवर जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, सुरेश गिऱ्हे, मोरेश्वर वाठोडकर,राज ठाकूर,अपील बेलखोडे, पवन कोंडे, राम दातीर,अतिश पेंदोर यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून मान्यवरांनी संजय पेंदोर यांचा शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी मोठया प्रमाणात फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली.संजय पेंदोर यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड,शहराध्यक्ष गोपू(सागर )महामुने,माहूर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष समरभाऊ त्रिपाठी,जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले,सौ.छायाताई राठोड,पुरूषोत्तम लांडगे, संजय शेडमाके यांनी कृष्णा पॅलेस येथे त्यांच्या वाढदिवसा निमित्य शाल, श्रीफळ देऊन सन्मान करून पेढा भरविण्यात आला.त्यानंतर केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.यावेळी
भाजपा पदाधिकाऱ्यांसह मित्र परिवाराची मोठया संख्येत उपस्थिती होती.

Copyright ©