राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्य सत्कार कार्यक्रम संपन्न
यवतमाळ जवळच असलेल्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालय व महात्मा फुले क्रीडा मंडळ वाघापूर द्वारा राष्ट्रीय युवा दिनाचे औचित सांधून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती निमित्य पालकांचा व विशिष्ट कार्य करणाऱ्या चा सत्कार करण्यात आला . यावेळी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विज्ञान प्रमुख रंजनी कडू ह्यांच्या हस्ते मनिषा चौधरी आशा वर्कर व ग्रंथालय कर्मचारी तसेच अर्चना रमेश बागडे कृतिकाचे पालक यांचा सत्कार करण्यात आला .कारण की पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित सरावासाठी पाठविल्या बदल राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करु शकले. असे कडू मॅडम यांनी मार्गदर्शनात सांगितले यावेळी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष संजय कोल्हे , जय बोटरे , स्वराज कोल्हे व विद्यार्थी उपस्थित होते
