Home यवतमाळ बांधकाम कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी संजय सुरेश यांची नियुक्ती.

बांधकाम कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी संजय सुरेश यांची नियुक्ती.

9

श्रीक्ष्रेत्र माहूर/ ता.प्र.पद्मा गिऱ्हे

बांधकाम कामगार संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी संजय सुरेश यांची नियुक्ती.

माहूर तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून आदिवासी व डोंगराळ भागात अनेक अडीअडचणींचा सामना गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे सामाजिक धार्मिक कार्याची आवड असलेले पत्रकार संजय सूरोशे यांनी माहूर तालुक्यातील बांधकाम कामगारांच्या व्यथा जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून शिवाजी काकडे यांच्या प्रमूख उपस्थितीत दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी पार पडलेल्या
कामगार संघटनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात संजय सूरोशे प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून भाजपा अध्यात्म आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगी शामबापू भारती महाराज, भाजपा नेते अॅड रमण जायभाये, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, जिवन अग्रवाल, तालूका सरचिटणीस नीळकंठ मस्के, शहराध्यक्ष गोपू महामूने,जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे, पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा पद्माताई गि-हे, द पॉवर ऑफ मिडियाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, नंदकुमार जोशी, राजू दराडे, राजू मूडानकर, संजय बनसोड, पत्रकार राम दातार, शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते सुनिल बोळे,माजी नगरसेवक राजू गंधेवार, ज्ञानेश्वर लाड ,माजी नगरसेवक इलियास बावानी, रहेमअली यांचेसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले .

Copyright ©