Home यवतमाळ महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची बोरगडी शाखा स्थापन

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची बोरगडी शाखा स्थापन

10

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची बोरगडी शाखा स्थापन

पुसद तालुक्या अंतर्गत नुकतीच बैठक घेऊन बोरगडी शाखा स्थापन करण्यात आली
महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद अंतर्गत खालील प्रमाणे कार्यकारणी मध्ये
रमेश गणेश साखरे अध्यक्ष तर मारुती बबन करण,उपाध्यक्ष,नरेंद्र मारुती कोरडे,सचिव,सतिष नामदेव पुलाते सहसचिव, तालुका प्रतिनिधी म्हणून संतोष राजाराम भालेराव, हरिभाऊ दादाराव पुलाते व इतर 20 सदस्य….
वरील कार्यकारणी महाराष्ट्र गवळी समाज संघटना तालुका पुसद चे अध्यक्ष अमोल दत्तराव साखरे, उपाध्यक्ष आशिष केशवराव साखरे, सचिव विनोद केशवराव पुलाते, कोषाध्यक्ष संतोष नामदेवराव ढोकणे, सहसचिव ज्ञानेश्वर नारायणराव गादेकर, कार्याध्यक्ष दत्‍तराव भिमराव काळे, तसेच बोरगडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सर्वानुमते मान्य करण्यात आली तरी नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र गवळी समाज संघटना पुसद च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या
महाराष्ट्र गवळी समाज संघटना लोणी शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे रामेश्वर गोधाजीराव बोरकुट,अध्यक्ष,विशाल संभाजी पुलाते उपाध्यक्ष संतोष मारोतराव मंदाडे सचिव, करण संजयरव काळे : सहसचिव
तालुका प्रतिनिधी किरण आरुनराव बोखरे ,साहेबराव हरिभाऊ पुलाते व इतर 22 सदस्य वरील कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला

Copyright ©