Home यवतमाळ औत शेतकरी उत्पादक कंपनी च्या वतीने पार्डी गावामध्ये शेतकरी दिन साजरा

औत शेतकरी उत्पादक कंपनी च्या वतीने पार्डी गावामध्ये शेतकरी दिन साजरा

12

आज औत शेतकरी उत्पादक कंपनी च्या वतीने पार्डी गावामध्ये शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
पार्डी गावातील समस्त औत च्या सभासद बांधवानी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
तसेच आजच्या दिनाचे औचित्य साधून पार्डी गावातील शेतकऱ्यानसाठी सर्वोत्तम कृषी पद्धती व ईसाफ बँकेची कर्ज योजना व कृषी विभागातील विविध योजनां विषयीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष श्री विजयराव जोशी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई भोयर, प्रमुख पाहुणे श्री मनोज इंगोले, श्री गजानन राऊत,श्री हितेश भोयर तसेच प्रमुख मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी श्री गजानन इंगळे, ईसाफ बँकेचे मॅनेजर श्री अमित लुंगे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन:- नितिन तायडे, किशोर राऊत, प्रवीण ढाकुलकर, विद्या माईंदे, योगिता पारधी, किशोर बाभूळकर यांनी केले.
सदर कार्यक्रमाकरीता सहकारी संस्था म्हणून प्रचोधन डेव्हलोपमेंट सर्व्हिसेसचे मनीष मानकर व टिपुसुल्तान देशमुख उपस्थित होते.

Copyright ©