Home यवतमाळ वाघाडी पुलावरून ट्रक खाली पडल्याने दोघे जागीच ठार

वाघाडी पुलावरून ट्रक खाली पडल्याने दोघे जागीच ठार

12

वाघाडी पुलावरून ट्रक खाली पडल्याने दोघे जागीच ठार

यवतमाळ आर्णी राष्ट्रीय राज्य महामार्गावर यवतमाळ कडून आर्णी कडे जाणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाघाडी पुलावरून ट्रेलर चक्क पुलावरून शंभर फूट खोल जाऊन आदळला यात प्रथम दर्शनी दोघे झन जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली हि घटना सकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली असून हा अपघात इतका भयावह होता की या ट्रकचे ( ट्रेलर ) चे दोन तुकडे झाले अवधुत वाडी पोलीस स्टेशन यवतमाळ अंतर्गत तपासणी सुरू आहे यात आणखी व्यक्ती दबून असल्याचा अंदाज वेक्त करण्यात येत आहे क्रेंनच्या साहाय्याने ट्रक ड्रायव्हर ला बाहेर काढण्यात यश आले तर अजूनही काही दबून असल्याचा अंदाज आहे पोलीस शोध घेत आहे.

Copyright ©