Home यवतमाळ गजराज गणेश मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

गजराज गणेश मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

13

 वणी तालूका प्रतिनिधी:- निलेश अ. चौधरी

गजराज गणेश मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

शहरातील गाडगेबाबा चौक येथिल गजराज गणेश मंडळ तर्फे टेनिस बॉल क्रिकेट सामना चे उद्घाटन प्रसंगी दि.१९ डिसेंबर ला रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबीराला नागपुर येथिल शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे व डॉ.कोमरेड्डीवार,डॉ.प्रांजल दुधेवार यांचे सहकार्य लाभले होते.
यावेळी टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे उद्घाटक इजहार शेख उपाध्यक्ष जिल्हा कॉंग्रेस कमिटी, अध्यक्ष अनिल गुप्ता,प्रमुख पाहुने प्रमोद निकुरे,संजय निमकर,राजु साठे,संतोष पारखी, रोशन बोथरा, गणेश गुप्ता,सतिष कुल्दीवार केशव नागरी संचालक उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे कार्यक्रमाला गजराज गणेश मंडळाचे अध्यक्ष-निखिल श्रिपतवार, उपाध्यक्ष-गौरव गायकवाड, सचिव -निखिल वैरागडे,सहसचिव भरत बोबडे, कोषाध्यक्ष-क्रुष्णा कोमरेड्डीवार, सदस्य अजय बजाईत, अमोल कुल्दीवार,अभय दिकुंडवार, राजु मांढरे,अभिजीत वैरागडे,संकेत दोडके, ओम दुधेवार,राजु लांडे,धनंजय भोयर,सचिन नागपुरे यांचेसह मंडळाचे सदस्यांनी सहकार्य केले.

Copyright ©