Home यवतमाळ मारहाण करणाऱ्या गाव गुंडाला ताबडतोब अटक करा

मारहाण करणाऱ्या गाव गुंडाला ताबडतोब अटक करा

24

मारहाण करणाऱ्या गाव गुंडाला ताबडतोब अटक करा

प्रा मिनाक्षी सावळकर घाटंजी तालुक्यातील टिटवी या गावातील सौ रसिका कृष्णराव मिठे घ्या अंगणवाडी सेविका म्हणून गेली दहि वपा दहा वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. पण गावातील काही व्यक्तींनी प्रवीण शंकर खंडाकर व्यक्तीने अंगणवाडी सेविका यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण केली वारली मध्ये अंगणवाडी सेविका यांच्या डोक्याला जबर मार लागलेला असून त्यांच्या डोक्याला बारा टाके पडले आहे अंगणवाडी सेविकेच्या मुलाला मारहाण केलेली आहे पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत तक्रार दाखल केली असून अद्याप मारेकऱ्यांना ताब्यात घेतले नाही.28 तारखेला सकाळी दहा चे दरम्यान घरामध्ये घुसून या व्यक्तीने मारहाण केलेली आहे. पण अद्याप खंडाळकर याला अटक झाली नाही. अंगणवाडी सेविका या उपचार घेऊन रात्री अकराच्या दरम्यान घरामध्ये गेले असता सर्व दोन मुलं एक वडील आणि मिसेस आणि आजी असे घरामध्ये परिवार असून मारेकरी रात्री अकरा वाजता घरामध्ये घुसून मारहाण करण्याचा प्रकार केला. या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी आज यवतमाळ मध्ये डा प्रा मिनाक्षी सावळकर राज्य समन्वयक महाराष्ट्र काँग्रेस कमीटी कामगार यांना निवेदन देण्यात आले त्या वेळी ठाणेदार पारवा यांच्या सोबत या सर्व प्रकरणाची चौकशी केली असताकलम324=294=506=34 हे गुन्हे दाखल केले असुन मारेकऱ्यांना अद्याप ताब्यात घेतले नाही त्यामुळे ‌ मिठे परीवार फार मोठ्या प्रमाणात घाबरुन आहे या गुन्हे गार आला ताब्यात घेण्यासाठी निवेदन देण्यात आले तसेच ऊद्या सकाळी प्रा मिनाक्षी सावळकर यांचे नेतृत्व खाली सर्व अंगणवाडी सेविका कर्मचारी एसपी साहेब यांना भेटनार आहे.निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा अध्यक्षा सौ सविता कट्यार मल अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सचिव सुरेखा कोरडे सावळकर .सोबत मिठे परीवार कृष्णराव नानाजी मिठे चिरंजीव दिव्यांशू मिठे ऋतिक मिठे यांनी यवतमाळला येऊन निवेदन दिले आणि या

परिवाराची राहण्याची व्यवस्था यवतमाळ येथे करण्यात आली .या मारेकऱ्यांना ताब्यातोब अटक करण्यात ‌यावे अन्य था आंदोलन करणार असे आवाहन सावळकर यांनी केले आहे.

Copyright ©