कोळी महा संघाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा
मागील अनेक दिवसापासून न्यायमागणी साठी आणि आपल्या हक्कासाठी जो संप सुरू आहे यात कोळी महासंघाने जाहीर पाठिंबा दर्शविला असून यावेळी जिल्हा अध्यक्ष संतोष पवार,अमोल गुड्डूलवार सुनील वापटे,गजानन रासमवार, पवण कुक्कुलवार, दयारामजी कांडलकर,किशोर हुरेराव,मिलिंद सोळंके, सौ जयाताई ताडेराव इत्यादींनी समर्थन दिले आहे. एस टी कर्माच्यारी हे एक सारथी असून अनेकांच्या जीवाची जवाबदारी त्यांच्यावर असते,आज त्याची कमी असल्याने सर्व सा जन जीवन विस्कळीत झाले आहे याची सुद्धा सरकारला चिंता नाही हि बाब गंभीर आहे याची दखल घेऊन तातडीने मागण्या पूर्ण कराव्या अशी कोळी समाज संघाची मागणी आहे
