दिनकर मगरे यांचे निधन
उमरखेड –
सेवानिवृत शिक्षक दिनकर नारायण मगरे (वय87)यांचे शुक्रवार
05/नोव्हेंबर /2021 रोजी संध्याकाळी 5:30 ला यांचे वृद्धप काळाने अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली आणि नातवंड असा परिवार आहे ते
डॉ. मुकुंद दि.मगरे (एम.डी.) पोदार शासकीय महाविद्यालय मुंबई… यांचे वडील आहेत.
