9

नागेश गोरख यांच्या मातोश्री वच्छलाबाई गोरख यांचे वृद्धापकाळाने निधन

मूळ रहिवाशी हिवरी येथील श्रीमती वच्छलाबाई भाउरावाजी गोरख वय ८२ मुख्य रहिवाशी हीवरी यांचे, आज पहाटे ५ वाजताच्या दरम्यान निधन झाले त्या यवतमाळ येथे नागेश गोरख ( दै.हिंदुस्थान चे निवासी संपादक )यांच्या कडेच राहत होत्या त्यांच्या अकस्मात निधनाने हीवरी गावात दुःखं मय वातावर झाले त्या धार्मिक व सामाजिक कार्यात हिरारीने सहभागी राहायच्या त्यांच्या मागे एक मुलगा पाच मुली नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे आज दुपारी १ वाजता वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

Copyright ©