जिल्हा प्रतिनिधी
ग्रामपंचायत घरकुल योजना गरजू लाभार्थ्यांना सोडून बोगस यादी समाविष्ट
केंद्र शासनाच्या सिस्टिम मुळे झाल्याची माहिती गरजू लाभार्थी घरकुला पासून वंचित
गोंडवाना गणतंत्र पार्टी यवतमाळ बेचखेड ता.जि. यवतमाळ येथे ग्रामपंचायत घरकूल योजना आली असून या योजनेमध्ये मध्ये अपंग व गरजू लाभार्थ्यांना सोडून बोगस लाभार्थ्यांची नावे यात समाविष्ट करण्यात आले आहे या गरजू लाभार्थ्यांवर झालेला अन्याय आहे त्या लाभार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले असून यावेळी अपात्र लाभार्थी असून या सर्व अपंगा ची नावे जयश्री मारोती मडावी, आकाश बजरंग जयस्वाल,दीपाली किसन पटाडे, सूरज बजरंग जयस्वाल,भुताबाई विठ्ठल सावरकर, कैलास दादाराव इवनाते, सोनाली उल्हास भिसणकर, या वेळी उपस्थित यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिलीप व्ही.शेडमाके,जिल्हा सचिव नरेंद्र श्रावण किनाके, विक्रम मडावी, धनंजय वाघमारे, विकास राठोड, नामदेव मुरमुरे, अजय करपते, विक्की मडावी,पवन चेके, प्रथमेश कुलरकार
