Home यवतमाळ महाराष्ट्र पेंटर संघटनेचे सुभाष मोहाडे यांना अध्यक्ष पदी तर नौशाद आर्ट्स यांची...

महाराष्ट्र पेंटर संघटनेचे सुभाष मोहाडे यांना अध्यक्ष पदी तर नौशाद आर्ट्स यांची उपाध्यक्ष पदी निवड

9

जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र पेंटर संघटनेचे सुभाष मोहाडे यांना अध्यक्ष पदी तर
नौशाद आर्ट्स यांची उपाध्यक्ष पदी निवड

आर्णि येथे पेंटर संघटनेची कार्यकारिणी आज
गुरूवार दि.16 सप्टेंबर 2021 ला मोठ्या आनंदाने संपन्न झाली
सर्व प्रथम पेंटरबाबा,कंबलपोष बाबा,दर्गा येथे दर्शन घेऊन महादेव मंदिर येथे आर्णी चे दिग्गज कलाकारांना
श्रीफळ देऊन सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली… सभेला हजर होते..सर्व प्रथम प्रसिद्ध,उत्कृष्ट कलाकार तथा महाराष्ट्र पेंटर संघटनेचे उपाध्यक्ष जावेद पेंटर आर्णी यांनी महाराष्ट्र पेंटर संघटनेचे महत्त्व संघटनेचा उद्देश व फायदे कळऊन दिले.दिपक पेंटर, यवतमाळ यांनी प्रास्थावना,, नामुळते गुरुजी यांनी मार्गदर्शन केले हारून पेंटर यांनी पेंटर वर कविता सादर करून व आर्णी येथील प्रसिद्ध युवा आर्टिस्ट नौशाद आर्टस यांनी संघटनेचे महत्त्व,कलाकारांना मार्गदर्शन व ऊर्जा जनक भाषण करून ज्या मुळे सभेत एक वेगळीच स्पुर्थी निर्माण करून कलाकारांना प्रोत्साहित केले.प्रमुख अतिथी.बंडुभाऊ एडगलवार (राज पेंटर) जरीपटका नागपूर. बळीरामभाऊ राठोड, जवळा
दिपक सुकळकर. पेंटर,यवतमाळ संघटनेचे वरिष्ठ सल्लागार
जावेद पेंटर, हारून पेंटर,.अशोक गावंडे,अशोक राऊन
आर्णि पेंटर असोसिएशन संघटना कार्यकारिणी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आली सुभाष मोहाडे अध्यक्ष,नौशाद आर्ट्स उपाध्यक्ष,प्रफुल गायकवाड
सचिव,प्रफुल कपले सहसचिव,जफर खान कोषाध्यक्ष,गणेश डहाने सह कोषाध्यक्ष एजाज सैय्यद संघटक,जुबेर शेख प्रसिध्दी प्रमुख,
जयसिंग राठोड कार्य सदस्य, जवळ जवळ 75-80 कलाकारांनी सभेला हजेरी दिली कॅमेरा फोटोग्राफी राजीक शेख, कलीम शेख (पलटन बॉईज)आदी उपस्थित होते

Copyright ©