वाटखेड प्रतिनिधी धीरज शेरकर
वाटखेड येथे गळफास घेऊन आत्महत्या
वाटखेड येथील इसमाने परिस्थिती ला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाटखेड येथे घडली या परिवारावर सतत उपासमाराची वेळ येत असल्याने परिस्थितीला कंटाळून त्यांनी सकाळी 8 वाजताच्या दरम्यान स्वत :घरातील कामे करून कुणी नसल्याचे पाहून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली विशेष म्हणजे मृतकाची पत्नी मनोरुग्ण आहे दत्ता वसंता वाघमारे वय 48 असे त्याचे नाव असून त्याच्या मागे पत्नी शांता दत्ता वाघमारे व दोन मुले राजेश दत्ता वाघमारे वय 18 अजय दत्ता वाघमारे वय 11 असा परिवार आहे त्याच्या अचानक पने मृतीव ने गावात शोककळा पसरली



