उपसंपादक पवन धोत्रे
सामाजिक कार्यकर्ते गजानन खेकडे यांच्या पुढाकाराने जोडमोहा रोडवरील रस्त्याचा खडा सिमेंट कोंक्रेट ने बुजविला
जोडमोहा रोडवरील बस स्टॉप जवळ खडा खूप खराब झाल्याने नेहमी छोटे मोठे अपघात होत होते वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता..हा खडा मृत्यूचा सापळा बनला होता.कोणताही लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने जोडमोहा गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते गजानन खेकडे आणि समीर तेलतुंबडे, आकाश चव्हाण, किशोर परसंकर, यांनी अखेर आज रस्त्या खाड्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे..त्यांच्या झाल्याने कामाचे वाहनधारकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे
