Home यवतमाळ आनंद ऋषी महाराज पुण्यतीथी आरोग्य शिवीर संपन्न.

आनंद ऋषी महाराज पुण्यतीथी आरोग्य शिवीर संपन्न.

10

यवतमाळ दिनांक. 9 ऑगस्ट 2021 जैन सेवा समितीतर्फे आनंद ऋषी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम करण्यात आला यात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
सामाजिक बांधीलकी ने यामध्ये जैन महिला समितीचे अध्यक्ष चंदाताई कोटेचा व जैन सेवा संघ यांचे अध्यक्ष डॉक्टर रमेश खिवसरा उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन करुणा तातेड यांनी केले व डॉक्टर सारिका शहा यांनी ब्लड शुगर टेस्ट केले तसेच प्रथम बौद्ध बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर सोनटक्के यांनी रुग्णांची ॲकू प्रेशर निसर्गोपचार पद्धतीने तपासणी व उपचार केले डॉक्टर आर के विश्वास यांनी मुळव्याधीचे कारण निवारण ,मुक्ती संदर्भात मार्गदर्शन तपासणी उपस्थित आरोग्य लाभर्थींना उपचार केले.योगेश सोनटक्के यांनी शिबिरात मुळात आजार होऊ नये व आरोग्य काळजी कशी घ्यावी लागेल या बदल मार्गदर्शन केले.वीना औषधी स्वतः स्वतःच डॉक्टर कसे बनवायचे हे सांगितले योग निसर्गोपचार चिकित्सा देण्यात आल्यामुळे रूग्णांना अतिशय आनंद झाला अशाप्रकारे कार्यक्रमात निःशुल्क सेवा देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मित्रदुत क्रांती कुमार आलोणे यांनी

Copyright ©