आर्णी पञकार संघाची बैठव नूकतीच पारपडली असून या बैठकीत आर्णी पञकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन आर्णी पञकार संघाच्या अध्यक्षपदी अबीद फानन उपाध्यक्षपदी सचीन शिंदे तर सचिवपदी बबलू जाधव यांची फेरनिवड करण्यात आली आहे,
यावेळी आर्णी पञकार संघाचे नवनिर्विचीत अध्यक्ष अबिद फानन उपाध्यक्ष सचिन शिंदे सचिव बबलू जाधव,संदीप ढोले,हरीओमसिंग बघेल,उपस्थीतित होते,आर्णी पञकार संघटना नसुन सामाजिक कार्यात सदैव्य अग्रेसर असणारी संघटना म्हणून नावारुपात आणू असे मनोगत अध्यक्ष अबीद फानन यांनी व्यक्त केले आहे यावेळी आर्णी पञकार संघाच्या नवनिर्विचित पदधिकार्याचे पूष्पगूच्छ देवून शूभेच्छा देण्यात आल्या आहे
