Home यवतमाळ कुर्ली येथे हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंती साजरी

कुर्ली येथे हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक जयंती साजरी

12

 

घाटंजी:तालुक्यातील कुर्ली येथे गोर बंजारा समाजाच्या युवकातर्फे कुर्ली येथील वसंतराव नाईक चौकात जयंती साजरी करण्यात आली वसंतराव नाईक जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो हरीत क्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे समाज सुधारक नैतिक मूल्यांची जोपासना करणारे शेतकरी गोरगरीब दीनदुबळ्यांचे कैवारी महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुपलाम करनारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती कुर्ली येथे साजरी करण्यात आली सर्व प्रथम निलेश चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले उपस्थित समाजाच्या युवकांनी पुजन करून अभिवादन केले यावेळी आयोजक राहुल राठोड संदीप पवार प्रमोद राठोड संतोष चव्हाण सह समाज बाधंव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©