Home यवतमाळ आयुष च्या योग प्रशिक्षण कोरोनासह जीर्ण रोगावर स्थायी विकल्प. महायोग महोत्सव निसर्गोपचार...

आयुष च्या योग प्रशिक्षण कोरोनासह जीर्ण रोगावर स्थायी विकल्प. महायोग महोत्सव निसर्गोपचार जनजागृती मोहिम

12

 

यवतमाळ :- दि १३/जून/२०२१ रविवार पासून जागतिक योग दिवस २१जून प्रित्यर्थ जनजागृती करीता व्यापक जनहितार्थ मार्गदर्शन प्रारंभ धन्वंतरी वार्ता .आरोग्य हीच खरी संपत्ती .कोरोना काळात मानसिकरीत्या आरोग्य उन्नतीसाठी व ताणतणाव वर मातकरू या समग्र आरोग्य संवर्धन, स्वास्थ चर्चा, वाढत्या पीडादायक विविध जीर्ण आजाराचे निवारण , निराकरण नैसर्गिक रित्या करण्याकरीता उपाययोजना जनमन आरोग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचाव सुद्दृढ व दिर्घायुष्य आरोग्य कौशल्य विकासाचे महत्व कळावे तसेच याकरीता सर्वांसाठी स्यंरोजगाराच्या संधी सह प्रतियोगीता ..प्रकार सुर्नमस्कार. भ्रम्मी वर पुरस्कार सह राशी उपलब्ध.आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित योगा व्हालेंटियर टिचार प्रमाणपत्र निरंतर नाममात्र शुल्कामध्ये सर्वांना प्राप्तीसाठी आवाहन पूर्वनोंदणी मर्यादित काळावदी साठी , दुसऱ्या वँच साठी वेळ सकाळी व सायंकाळी ६ व ७ वाजता दररोज, प्रारंभ दि.९ मे २०२१ पासून, निरंतर मार्गदर्शन समुपदेशन शिबीर दर गुरुवारी प्रकल्प स्थळ चाँदसी अर्शकल्प हर्बल आरोग्य वेलनेस सेंटर माईंदे चौक E-4 विदर्भ हौसिंग सोसायटी , यवतमाळ संचालक .हर्बल निसर्गोपचार तज्ञ डॉ. रंजनकुमार बिस्वास ( अधिक माहिती करिता मो. क्र. – ९४०५४९४०९५) आय.एन.ओ. जिल्हा प्रमुख समन्वयक यांचेकडे पूर्व नोंदणी करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. मुळव्याध, भगंदर, फिशर, हॉयड्रोसील, संधिवात, कोष्टबध्दता, कड, नासुर, लठ्ठपणा, इसब, चर्म, गुप्तरोग इ.असे आजार होउच नये हीच वरे तसेच वेळेवर योग्य निदान व त्वरितउपचार, आमच्या उद्देश सामाजिक बांधिलकी जपून सदर उपक्रम योग-निसर्गोपचार सत्वचिकित्सक समिती संलग्न आय.एन. ओ. यांचे वतीने संयुक्तरित्या राबविण्यात येत आहे.
जागतिक निसर्गोपचार दिवस जन स्वास्थ्य जागृतीचे सातवें वर्ष संपन्न होत आहे. आरोग्याची गुरू किल्ली म्हणजे योग निरोगी जीवनाचे आधार योगाद्वारे नैसर्गिक रित्या जीवनशक्ती (इम्युनिटी) वाढावी हिच सर्वोत्तम आणि विविध जीर्ण रोगासह कोरोनावर सुध्दा नियंत्रण मिळवावे. रोग दूर सारून सुखी आनंदी व समृद्ध जीवन लाभावे म्हणून ऑनलाईन व आँफ लाईन मार्गदर्शन प्रोटोकॉल ( CYP.YCB) च्या अन्वये. भारत सरकार नवी दिल्ली द्वारा पुरस्कृत कॉमन योग अन्वये योग उपक्रम राहील, त्याचप्रमाणे आपल्या कुटूंबासोबत घरी राहून ऑनलाईन योग वर्ग अखंड, सुदृढ आरोग्य कौशल्य विकास करण्यासाठी पूर्वनोंदणी करावी. योग साधनेची सप्तपदी प्रात्यक्षिक तसेच योग प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी असंख्य यवतमाळ करांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग नोंदविला आहे. आय.एन.ओ. कार्यकारीणी सदस्यांचे मार्गदर्शन समुपदेशन करतील निसर्गोपचार.शक्ती वर्धक वनौषधी, संतुलीत आहार दिनचैर्य आरोग्य विषयी भ्रमीत आरोग्य लाभाथ्र्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी सदर उपक्रमामध्ये कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने मोलाची माहिती देण्यात येईल. विविध उपचाराने निराश, पिडीत रुग्णांचे सेवे आणि आयुष पद्धती प्रचार – प्रसारासाठी जनजागृती मोहीमेमध्ये सहभागी चिकित्सक – जिल्हा समन्वयक प्रमुक डॉ. रंजन कुमार बिस्वास , डॉ. मनोज निलपावर , डॉ. आशिष देशपांडे (अध्यक्ष ) , डॉ. विनोद उवाळकर (उपध्यक्ष ) डॉ. विवेक चौधरी( उपध्यक्ष ) डॉ.अंगद राजाभोज (सचिव ) डॉ.संजय सांबजवार (सहसचिव ) डॉ. मधुकर सोनटक्के (संघटन सचिव ) डॉ. प्रेम दास पकडे (सयुक्तसचिव)डॉ. देवानंद खरे (कोषाध्यक्ष )डॉ. गणेश साठे (सहकोषध्य) डॉ. बाबा कपिले, डॉ. शाम मळकराम, डॉ. ज्ञानेश्वरजी सावळकर , डॉ. मिलिंद महाजन , डॉ. संजीत बोस , डॉ. मृदुल हाजरा , डॉ.संगिता सरोदे, डॉ. प्रिया बनसोड , डॉ. पाल्लवी ढोणे, सौ.तेजस्विनी गणेश साठे ,सौ.विजया राजेश हूळे.सौ.पुजा विश्वास आदी.
आरोग्य लाभार्थ्यांनी अधिक-अधिक लाभ घ्यावा असे माहितीपत्रक आयोजकातर्फे सहसचिव डॉ. संजय सांबजवार व अमित कमळे( प्रसिध्द कार) यांचे द्वारे कळविण्यात आले .

योग व निसर्गोपचार सत्वचिकित्सक समिती, जिल्हा यवतमाळ
संलग्न-आय.इन.ओ. (INO, New Delhi) नवी दिल्ली
पत्ता:- माइंदे चौक, E-4, विदर्भ हाउसिंग सोसायटी, जि. यवतमाल

Copyright ©