यवतमळाला 16.आणि 17 पासून ख़तरा
यवतमाळ:मधील शंभर च्या वरील संखेत अल्पवइन मुले खुख्यात गुंडांचे शस्त्र बनून या कुख्यात गुंडांसाठी कुठल्याही स्तरावर गुन्हे करण्यास तयार आहे.हे खुख्यात गुंड आपल्या फायद्यासाठी अल्पवयीन मुलांना एक प्रकारचे प्रशिक्षण देत असल्याचे दिसून येत आहे.या अल्पवयीन मुलांना त्यांनी केलेल्या गुण्यात काय कार्यवाही होते व जामिन किती दिवसात होते त्यांच्यवर कोणते गुन्हे दाखल होते या बाबत ची पुरेपूर माहिती देऊन गुन्हे करण्यास प्रववृत्त करीत आहे.व देशाच्या भविष्याला गुन्हेगारीचे वळण या खुख्यात गुंडांकडून दिल्याजात आहे.एखाद्या दुकामात एखादा अल्पवयीन मुलगा काम करताना दीसल्यास त्या दुकांदारावर अनेक गुन्हे दाखल केल्या जाते परंतु बाल गुन्हेगा तैयार करणाऱ्या या खुख्यात गुंडाचे शासन काहि हल्के भारी करू शकग नसल्याचे पाहायला मिळत आहे.
