यवतमाळ:कोविड 19 कोरोणाच्या या काळात रुग्नवाहिका ही मुख्य भूमिका आहे. जिल्ह्यात कित्तेक रुग्नवाहिकाची वैधता समाप्त झाली असूनही रुग्नवाहिका धारक आपल्या कमाई साठी या रुग्नवाहिकेने रुग्णांची वाहतूक करीत आहे.या रुग्नवाहिकां मधे रुग्णाला लागणाऱ्या आवश्यक सोई सुविधा नसून या रुग्नवाहिका अतिशय गंभीर रुग्णांना रुग्नालयात नेत अस्ताना रसत्याच बंद पडतात व रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो परिवहन विभागाने पंधरा वर्ष्या वरील रुग्नवाहिकां वर कार्यवाही करुण स्क्रैप करायला पाहिजे परंतु परीवहन विभाग केवळ उंटावरून शेळ्या हाकलण्याचे काम करत आहे जिल्यात अनेक वाहने विनापरवाना यवतमाळात चालाताणाही नजरेत येत आहे आणि हे सर्व परिवहन विभाग उघड्या डोळ्यांनी पहात आहे तर रूग्ण वाहिकेत रुग्नाचे जीव जाताना पाहत आहे.रुग्नवाहिका धारकांच्या या स्वार्थीपना मुळे कित्तेक परिवार उघड्यावर आले.व या मागे परिवहन विभाग तितकेच जवाबदार आहे जितके की रुग्नवाहिका धारक वैधता समाप्त झसलेल्या रुग्नवाहिकाचे इंश्योरेन्स पि यु सी नस्ताना सुद्धा.भंगार मधे विकायच्या रुग्नवाहिकांचे रुग्णांकडून अमाप भाड़े वसूल केल्या जात आहे.या वर अंकुश ठेवणे गरजेचे झाले आहे.
