Home यवतमाळ सरपंच परिषद महाराष्ट्र च्या यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी सरपंच सचिन चव्हाण याची...

सरपंच परिषद महाराष्ट्र च्या यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी सरपंच सचिन चव्हाण याची नियुक्ती

26

यवतमाळ:- महाराष्ट्र सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यवतमाळ जिल्ह्याच्या समन्वयक पदी बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथील सरपंच सचिन अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच परिषद च्या मुंबई महाराष्ट्र च्या वतीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सरपंच व ग्राम पंचायत अधिकाऱ्याच्या संरक्षण करण्यासाठी ही परिषद कार्यरत आहे
या निवडीबद्दल जिल्ह्या भरातून अभिनंदन करण्यात येत आहे. बॉक्स
जिल्ह्यातील सरपंचांच्या विविध अडचणी विविध मागण्या सरकारी दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी भर देणार.
सचिन चव्हाण
सरपंच ग्राम पंचायत आसेगाव देवी

Copyright ©