Home Breaking News *दुचाकीची गायीला धडक गाय जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर*

*दुचाकीची गायीला धडक गाय जागीच ठार तर दुचाकीस्वार गंभीर*

28

 

हिवरी जवळ आर्णी कडून यवतमाळ कडे जात असताना समोरून येणाऱ्या गायीस जबर धडक दिल्याने गरोधर असलेली गाय जागेवरच मरण पावली तर दुचाकी क्र. एम एच 31 सी.सी.3700 या दुचाकीस्वार गभिर जखमी झाल्याने राज्यमार्ग वरील रुग्णवाहिके द्वारे जखमीस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशनला कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. जख्मी युवकाची ओळख पटली नव्हती.

Copyright ©