Home यवतमाळ सरपंच परिषदेच्या विदर्भ समन्वयक पदी श्याम जयस्वाल यांची नियुक्ती

सरपंच परिषदेच्या विदर्भ समन्वयक पदी श्याम जयस्वाल यांची नियुक्ती

30

सरपंच परिषदेच्या विदर्भ समन्वयक पदी श्याम जयस्वाल यांची नियुक्ती
श्याम जयस्वाल यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषद चे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, व सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी श्याम जयस्वाल यांना दिले आहे. या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, महिला राणी पाटील, प्रदेश कोअर कमिटी चे प्रमुख अविनाश आव्हाड राज्य महिला उपाध्यक्षा अस्विनी थोरात,सुप्रिया जेथे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत सरपंच परिषद ही ग्राम विकासाच्या तसेच सरपंचाच्या विविध प्रणांना वाचा फोडनारी आक्रमक परिषद म्हणून राज्यात नावारूपास आहे तसेच या परिषदेच्या माध्यमातून सरपंचाच्या समस्या बरोबरच गावास्तरीय विकासात्मक कामे करण्यासाठी उद्धवनाच्या अडचणी बाबत अनेक निर्णय शासनास घ्यायला भाग पाडले आहे वेळप्रसंगी न्याय हा कोर्टात सुद्धा मिळवला आहे श्याम जयस्वाल यांनी ह्या डोर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्याम जयस्वाल यांचा ग्रामीण भागविषयी जोडल्या गेलेली नाळ आज जिल्हा परिषद माध्यमातून त्यांना साधलेला ग्राम विकास यामुळे त्यांना थेट विदर्भ स्तरावर काम करण्याची संधी मिळाली या निवडीबद्दल जयस्वाल यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

Copyright ©