Home यवतमाळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जन जागृती

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जन जागृती

26

आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यवतमाळ तर्फे रामनगर व बोरी गोसावी गावात सॅनिटाईझर, स्क्रिनिंग व कोविड वॅक्सिंग विषयी जनजागरण करण्यात आले.
ग्रामस्थांन मध्ये को विषयी भिती असून कुणीही समोर येतं नाही आजारही झाला तरी घरातच राहतात आणि परिवाराचे जीवन धोक्यात आणाताता म्हणून या बाबत सर्वाँना याची जाण व्हावी म्हणुन हा उपक्रम राबविण्यात आले यावेळी यवतमाळ विभाग संघटन मंत्री राम फरांडे, जिल्हा संयोजक अक्षय असवार, यवतमाळ नगरमंत्री पियुष पंचबुद्धे, यवतमाळ सहमंत्री स्वप्निल राठोड , रोहित वर्गत, आदित्य दांडेकर, आणि गावातील नितेश पवार सर, अनिल चव्हाण, आशिष राठोड, महेश राठोड, अमित राठोड, मुकेश राठोड,सत्यम राठोड, साहिल राठोड नारायण जाधव इंद्रजीत राठोड,ईश्वर राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते

Copyright ©