डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी
सावळकर यांची मागणी यवतमाळ जिल्हा मधून माननीय जिल्हाधिकारी यांना मेळघाट येथील झालेल्या प्रकरणाच्या संदर्भात निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये प्रामुख्याने दीपाली चव्हाण यांच्या हत्येला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींना ताबडतोब मनुष्य वध आणि भुण हत्या यौन शोषणाच्या गुन्हा दाखल करण्या साठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट वाद्य प्रकल्पाच्या गूगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरिसाल वन उद्यानात कार्यरत दिपाली चव्हाण या 28 वर्षीय तरुण अधिकारी यांनी आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आली असा संशय व्यक्त केल्या जात असल्यामुळे सरकारने आयपीएस दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली तातडीने गुन्ह्याचा तपास करावा दोषी आढळून येणार्या अधिकाऱ्याला अपर प्रधान मुख्य बडा रक्षक व क्षेत्र संचालक एम एस रेड्डी यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा तसेच भ्रूणहत्या व योन शोषणाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्याकडून माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना डॉ प्रा मिनाक्षी सावळकर प्रदेश अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच, चंदू चौधरी विरोधी पक्ष नेता राजू बोडके शहराध्यक्ष अंजलीची चीलोरकर जिल्हाध्यक्ष, किशोर पवार सांगली जिल्हा उपाध्यक्ष शीला इंगोले शहराध्यक्ष अलका शेळके जिल्हा सचिव दुर्गा पटले जिल्हा उपाध्यक्ष संगीताताई सरोदे जिल्हा सचिव युवक अध्यक्ष इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
