यवतमाळ ग्रामीण पोस्टे. अंतर्गत सुप्रसिद्ध देवस्थान मनदेव येथे सकाळी ६ वाजताच्या दरम्यान ट्रक क्र. एम एस २६, बी ई ३३६२ हा नागपूर वरुन सांगली कडे जाताना चालकाच्या मते ट्रक चे ब्रेक निकामी झाल्या मुळे ट्रक डीवायडर ला धडक दिली त्या मुळे हा ट्रक पलटी झाला या मधील कोंबडीचे खाद्य रस्त्यावर अस्तावेस्त झाले सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही प्राथमिक अंदाजावरून चालकास झोपेची डुलकी लागली असावी यातूनच हा ट्रक पलटी झाल्याचा अंदाज वेक्त करण्यात येत आहे या या ट्रक अपघाता मुळे एकेरी वाहतूक झाली आहे एक मार्गच चार की. मी. करिता बंद पडला आहे.
