Home यवतमाळ *गोकुळ हेटी येथे दत्त जयंती जन्मोत्सव*

*गोकुळ हेटी येथे दत्त जयंती जन्मोत्सव*

14

 

श्री दत्त मंदिर गोकुळ हेटी ( बोथ बोडन) येथे २९डिसेंबर ला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे यात श्री दत्त प्रभु ची पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर गीता पठण, उपहार विधी, झेंडा वंदन व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमास खा. भावना गवळी, आ.मदनभाऊ येरावार, शामभाऊ जयस्वाल, नरेश ठाकुर संतोष ढवळे गजानन डोमाळे, किशोर इंगळे, नितीन बांगर, सागरताई पुरी, शिल्पाताई पवार ज्ञानेश्र्वर डोळे, संदेश राठोड, निळकंठ बोरकर, व दिनेश पवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे, तरि समस्त महानुभाव अनुयायी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले

Copyright ©