वाढोना बाजार :
परंपरागत गेली कित्येक वर्ष कॉंग्रेसचि सत्ता असलेली वाढोना बाजार येथे पहिल्यांदाच प्रहार जण शक्ति पक्ष्याच्या वतीने शेख राझिक यांना उमेदवारी देऊन एक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ग्राम पातळीवर सुधा प्रहार जण शक्ति पक्ष्याच्या वतीने विकासात्मक पाउल उचलल्या जात आहे. कोरोना काळात ग्राम पातळीवर प्रहार जण शक्ति च्या वतीने अनेक महत्व पूर्ण कार्य केले अनेक मदत कार्य घडून आणल्याने याचा फायदा नक्किच या निवडणुकीत प्रहार ला होणार असल्याने जनसामान्यांना खरा सामाजिक बांधिलकी जोपासणारा वेक्ती लाभणार असल्याने सर्वत्र समाधान वेक्त करण्यात येत आहे आजच्या परिस्थिती वरून सामाजिक दायित्व जोपासणे काळाची गरज आहे आणि समाजाचं प्रतिबिंब ठरणाऱ्या वेक्तीनाच वाव मिळणार हे तितकंच खर ठरणार आहे.
