Home यवतमाळ मनसे शहराध्यक्ष पदी कपिल ठाकरे

मनसे शहराध्यक्ष पदी कपिल ठाकरे

12

आर्णी (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या आर्णी शहराध्यक्ष पदी कपिल ठाकरे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचे नवनिर्माण करण्यासाठी पक्षाने माझी निवड केली असून माझ्या सामाजिक कार्याची दक्खल घेत राजुभाऊं उंबरकर तसेच सचिन एलगंदेवार यांनी जी जवाबदारी दिली आहे ती मी योग्य पार पडेल व निवडीचे श्रेय त्यांनी राजुभाऊ उंबरकर, सचिन येलगंधेवार यांना दिले. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Copyright ©