Home यवतमाळ उपअभियंतासेनेच्या उपसरचीटनीस पदी दिनेश चौधरी (लंगोटे) अकोला, यांची निवड

उपअभियंतासेनेच्या उपसरचीटनीस पदी दिनेश चौधरी (लंगोटे) अकोला, यांची निवड

11

विज कर्मचारी/अधिकारी अभियंता सेना (महावितरण ) दिनेश चौधरी (लांगोटे) यांची राज्य उप-सरचिटणिस पदी नियुक्ती झाली. हिनियुक्ती मा. उद्धवजी ठाकरे आणी मा.श्री. आदित्य ठाकरे यांच्या सहकार्याने करण्यात आली. त्यानिमित्ताने मुंबई येथे त्यांच्या सत्काराला उपस्थित राहण्यासाठी मा. सलिमभाई मिरावाले (गवळी) हमीदा मॅडम (गवळी) जाॅनी भाई (गवळी) आणी सर्व गवळी समाज बांधवांनी त्यांचा सत्कार केला. त्यांच्यासोबत मुरलीधर लंगोटे अकोला, विनोद खताडे अमरावती, पंकज काळे अमरावती, सचिन चौधरी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.व मा. दिनेश भाऊ चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यात
ऊन्हाळे गुरुजी,
विलास चेले यवतमाळ,ओंकार चेके हिवरी, सुरेश घाटोळ, राजु घाटोळ जामवाडी, टिळक चेके मोहदा, दिनेशभोजने मुबई
सलीम भाई गवळीअमरावती, सुखदेव साठे हिवरी, यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Copyright ©