Home यवतमाळ साखर कारखान्यात खरच खुन झाला का?

साखर कारखान्यात खरच खुन झाला का?

16

यवतमाळ
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत डेक्कन शुगर कारखान्यात ऊस तोड कामगारांस सुरक्षा रक्षकाने मारहाण केल्याने ऊसतोड कामगारांचा मृतिव झाल्याचा आरोप करीत मृतक शंकर मोहन आडे याचा मृत देह चक्क कारखान्याच्या आवारातच ठेवला होता याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली त्या वरून ग्रामीण पोलिस स्टेशन चे गजानन करेवाड व त्याच्या पथकांनी या प्रकरणात मध्यस्ती करित प्रकरण निवळले तर कारखान्या कडून मृताकाच्या पत्नीस साडे तीन लाख रुपयाची मदत देण्यात आली त्या परतू अजुन पर्यंत शंकर याचा मृतिव कशानी झाला याचे उत्तरीय तपासणी अहवाल मिळाल्यावरच नेमके कारण कळेल या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे

Copyright ©