मारेगांव नगरपंचायत कारभाराला २६ नोव्हेबरला ५ वर्ष पुर्ण झाल्याने नगरसेवकाचा कार्यकाल समाप्त झाल्याने मारेगाव नगरपंचायतच्या प्रशासक पदी वणी विभागाचे विभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे नियुक्त झाले, मारेगाव नगरपंचायतचा निवडणूक होई पर्यंत नगरपंचायतचा कारभार प्रशासकका कडे राहणार असुन येत्या जानेवारी महिण्यात निवडणुका होण्याचा अंदाज आहे, विशेष म्हणजे मारेगाव नगरपंचायत अनेक वेळा प्रभारावर आल्याने शहर विकासाला खिळ बसली.