Home यवतमाळ रिलायंस फॉउंडेशन व अजित कंपनी च्या सयुक्त विधमानाने हातोला येथे तूर पिकावरील...

रिलायंस फॉउंडेशन व अजित कंपनी च्या सयुक्त विधमानाने हातोला येथे तूर पिकावरील फवारणी प्रशिक्षण

24

यवतमाळ: प्रतिनिधी
हातोला येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य अंतर्गत तूर पिकाची शेतकरी पुरुषांची शेतीशाळा घेण्यात आली या वेळी शेतकर्यानी उपस्थिती दर्शुन मार्गदर्शनाचा लाभ घेतला, या वेळी मास्क बांधणे सॅनिटायझर वापरणे, लोकांना मध्ये दूर ठेवणे कोरोना च्या काळात दक्षता घेत शेतीशाळा घेण्यात आली. तूर फवारणी व तुरी व होत असलेली अळीचे संकट या विषयावर मनोज राऊत यांनी मार्गदर्शन केले व तसेच रिलायंस फॉउंडेशन अंतर्गत काम करणाऱ्या सी आर पी मोहन झंझाड उपस्थित होते. अजित कंपनी मधील मनोज राऊत यांनी तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळी इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Copyright ©