किशोरवयीन मुलींना सॅनेटरी नॅपकीन (पॅड) ग्रामपंचायत तर्फे मोफत
दारव्हा तालुक्यातील ग्रामपंचायत पांढुर्णाआदर्श व बोदगव्हान येथिल किशोरवयीन मुलींना सॅनेटरी नॅपकीन (पॅड) साठी मेडिकल जाऊन अस्वस्थ (awkward) व्हावे लागणार नाही.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त 26 जानेवारी 2025 पासुन किशोरवयीन मुलींना वर्षभर लागणारे पॅड एकदाच (one time) ग्रामपंचायत तर्फे मोफत देण्यात येणार आहे. असे निर्णय ग्रामपंचायतचे सरपंच रत्नदीप पवार यांनी गावातील किशोरवयीन मुलींना सॅनेटरी नॅपकीन (पॅड) साठी मेडिकल जाऊ नये.
देशातील सर्व ग्रामपंचायती तर्फे असे काही उपक्रम राबविण्यात जेणेकरून गोरगरीब मुलींना सुईचे होईल. जेणेकरुन देशातील सर्व मुलींचे स्वास्थ्य चांगले राहील आणि एकाही मुलीला मेडिकलवर जाऊन अस्वस्थ (awkward) व्हावे लागणार नही.तसेच पांढुर्णाआदर्श व बोदगव्हान येथिल 1 ते 6 वर्ष वयोगटातील चिमुकल्या मुलामुलींना पोषण आहार च्या हेतुने एक शेंगदाणा गुळपट्टी डबा देण्यात आला.तसेच पांढुर्णाआदर्श व बोदगव्हान येथिल दोन्ही अंगणवाडीला Digitalization करण्याच्या हेतूने 43 इंची LED TV देण्यात आले आहे.तसेच पांढुर्णाआदर्श व बोदगव्हान येथिल प्रत्येक घरात एक डस्टबिन वाटप करण्यात आले आहे
-रत्नदिप यादवराव पवार सरपंच गट-ग्रामपंचायत पांढुर्णाआदर्श बोदगव्हान यांचा वेगवेगळ्या उपक्रमावर नियंत्रण असतात.
