पन्नास वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना घराचे पट्टे देण्यात यावे यासाठी पालक मंत्र्यांना निवेदन
मा .ना .श्रीपंकज भाऊ भोयर ( राज्यमंत्री व पालकमंत्री)
यांना निवेदन देवून
वार्ड क्रमांक 04 येथे पन्नास वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांचे त्यांच्या घराचे पट्टे अजूनही त्यांच्या नावावर नसल्याने त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा व सुविधेचा लाभ मिळण्यास अडचण येत आहे ते घराचे पट्टे वार्ड क्रमांक 04 येथील नागरिकांच्या नावावर व्हावेत व त्यांना शासकीय योजना व सुविधेचा लाभ मिळावा यासाठी ओम टवलारे यांनी पुढाकार घेतला व त्यांना पाठिंबा देण्याकरिता वसंतजी गुंडे, आशिष वालदे, साईस्ता शेख, नरगीस शेख ,अकबर शेख, हसीना सय्यद, शहाबाबू शेख, फिरोज शहा ,शरीफ शहा, भीमरावजी पारसे ,शागीरा पठाण ,बेनीराम करकाडे ,सुनिता ब्राह्मणकर ,राधेलाल भगत ,गणेश वालदे ,नारायण वालदे ,बाबाराव वाघ, दिनेश नागोसे, रमेश पारधी, शिवलाल ठाकरे, अनुसया अंबुले, उमेश भिसे ,दीपक बोंडे ,संदीप बोंडे, सोनाली सोनटक्के, मीराबाई उईके, शालू शेंडे, सुभाष नागपुरे, अशोक मांढरे ,लक्ष्मण मांढरे, बाबुलाल पटेल, विकास, शोभा आडे ,मेगा बडे, पुष्पा ढोले, कमला करीसाव, नंदाबाई बनसोड, मारुती मांढरे, गजानन डायरी ,शांताबाई वडेगावकर, कैलास चौधरी ,कमलाबाई येडे, रेखा आंबेडकर ,बाबाराव तेनुरकर ,शकिरा शेख, चंद्रशेखर कुंभरे , रोजी कुंभरे, आशाबाई डायरे, नीलकंठ पेंदे ,उदेलाल लाडे ,सुनील कोलते ,सुनीता चोपडे ,धनराज कटरे, ललिता सलामे, राजू पारधी, संतोष रहांगडाले, जनक लाल, वंदना ठाकरे ,देवलालजी गौतम ,तिलक ठाकरे ,पार्वता ठाकरे ,प्रशांत वाळदे ,योगराज रांगले, व समस्त वार्ड क्रमांक 04 येथील नागरिक उपस्थित असताना
मा.ना.पंकज भाऊ भोयर
( राज्यमंत्री पालकमंत्री )यांनी आम्ही हे लवकरात लवकर करून देऊ अशी आशा वार्ड क्रमांक चार येथील नागरिकांना दिली .
