निधन विनायकराव कावरे
यवतमाळ: वाघापुर येथील एकता नगर निवासी तसेच कृषी विभाग मधून सेवानिवृत्त कर्मचारी विनायकराव नामदेवराव कावरे(70) यांचे गुरूवार दि. 10 ऑगस्ट 2023 चे रात्री 9.30 वाजताच्या सुमारास वृध्दावस्थेमुळे आकस्मिक निधन झाले. त्यांचेवर वाघापुर येथील स्मशानभुमीमध्ये 11 ऑगस्टचे दुपारी अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, 2 मुलं, नातवंड, सुना असा परिवार आहे.
