Home यवतमाळ बंदीभागात अनेक गावांत पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात। 

बंदीभागात अनेक गावांत पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात। 

9

उमरखेड प्रतिनिधी 

बंदीभागात अनेक गावांत पावसाळ्याचे पाणी साचत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात। 

लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष

मागील चार पाच दिवसापासून पाऊस पडत असल्याने पावसाळ्याचे पाणी गावातील रस्तावर साचत आहे यामुळें जेवली मुरली पिंपळगाव दराठी बिटरगाव निंगणुर टेंबुरदरा कुरळी चिखली खरबी अनेक गावात रस्तेच तयार झाले नसल्याने अनेक गावात लिंगी पेंधा बोरी परोटी मोरचंडी या गावातील ग्रामपंचायत च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची उपायोजना दिसत नाही मतदारसंघाचे आमदार या गावाची पाहणी करावी

याचं दुर्लक्षित पणामुळे पाणी साचल्याने या गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आहे प्रत्येक गावात आरोग्य विभाग मार्फत कँप घ्यावा रस्ता वर पाणी साचले त्याची उपाययोजना करावी अशी मागणी आता लखन जाधव करत आहे

Copyright ©