वर्धा देवळी प्रतिनिधी:सागर झोरे
वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये शेकडो युवकांचा पक्ष प्रवेश
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्या पक्षावर विश्वास ठेवायचा हा असंख्य युवकांमध्ये प्रश्न पडलेला आहे संपूर्ण राजकीय पक्ष हे विकासाच्या नावावर फक्त आपला राजकीय स्वार्थ साध्य करतात हे युवा वर्गाच्या लक्षात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नही त्यामुळेच बाळासाहेब आंबेडकर या स्वाभिमानी नेतृत्वाला स्वीकारत शेकडो युवकांनी आशिष गुजर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी व विनयदादा भांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश केला यामध्ये प्रमुख कोहिनुर उके सचिन करुणाकर कुणाल डोंगरे विष्णु खोब्रागडे आदिल शेख उमेश खोब्रागडे दीक्षांत टेम्भरे सुरज नाईक कुणाल बहादुरे दर्शनं फुसाटे निखील ब्राह्मणकर संकेत बहादुरे आशिष सालोडकर प्रतीक कोकाटे विशाल कांबळे करण खोब्रागडे प्रिर्यदर्शनी भेले अरुणा ओरके स्वप्नील येंसांभरे हे होते कार्यक्रमाची रूपरेषा प्रितेश टेम्भरे जिल्हा संघटक यांनी मांडली यापुढेही वर्धा येथे असंख्य युवा वंचित बहुजन आघाडीचा भाग होऊन जिल्हामध्ये एक वेगळं वंचितच समीकरण तयार करून वंचितांना सत्तेत बसवण्याचे समीकरण तयार करू असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष आशिष गुजर यांनी केले.
