Home महाराष्ट्र देवळी नगरपरिषद कार्यालय वर आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा

देवळी नगरपरिषद कार्यालय वर आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा

12

देवळी प्रतिनिधी:सागर झोरे 

देवळी नगरपरिषद कार्यालय वर आम आदमी पार्टीचा धडक मोर्चा

धडक मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकां सह महिलांची उपस्थिती

किरण परिसे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चाचे आयोजन

देवळी येथील घरकुल योजना, संपूर्णत रेंगाळली असुन असंख्य लाभार्थी या योजने पासुन वंचित आहे.देवळी नगरपरिषद च्या हद्दीतील बरेचश्या घरकुल योजनेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून अजूनही गरीब वर्ग हा झोपडीत व किरायच्या घरात राहत आहे.घरकुल योजनेचे लाभार्थी असून सुद्धा त्या योजने चा लाभ त्यांना मिळालेला नाही.वार्ड न सत्रा च्या लोकांच्या पाण्याचा,रस्त्याचा,नाल्याचा शोचालयाचा,विहिरीचा प्रश्न पेटला असून नागरीकांचा आक्रोश दिसुन आला आहे.जागोजागी घन कचरा साचला असून गरीब वस्त्यांत घानीचे साम्राज्य झाले,डासा द्वारे रोगराई वाढत आहे,पहिल्याच पावसात खड्डे पडलेले असुन ते खड्डे पाण्याने तुडुंब भरून जात असुन दुर्घटना होत आहे.नाल्या साफ नसल्याने लोकांच्या घरात पाणी शिरल्या जात आहे.तसेच शहरातील काही उद्यान दुर्लक्षीत असुन त्याकडे देवळी नगर परिषद चे या कडे दुर्लक्ष करीत आहे.काही पिण्याच्या पाण्याचा ह्यांड पंप बंद अवस्थेत असुन तो दुरूस्त करने आवश्यक आहे. या सर्व समस्येवर त्वरित निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्याला वर कायदेशीर कारवाई करून या समस्या चे निराकरण करण्याचे निवेदन आम आदमी पार्टी ने या धडक मोर्चातून दिले आहे. यावेळेस आम आदी पार्टीचे जिल्हाप्रमुख प्रमोद भोमले, उपजिल्हाप्रमुख प्रमोद भोयर,वर्धा शहर मंगेश शेंडे,जिल्हा सचिव अतुल तिडके,वर्धा ता.अध्यक्ष विक्रम रोकडे, वर्धा शहर उपाध्यक्ष बलराज गुप्ता, वर्धा शहर कमेटीचे अमर शेंडे,जिल्हा कमिटीचे शरद पुरोहित,वर्धा ता. उपाध्यक्ष प्रकाश भोयर,व्यापारी आघाडीचे प्रकाश डोडाणी,चेतन निंभोरे,नीरज डोंगरे,बळीराम वैद्य,चेतन कठाणे,पुष्पा भलावी,लताबाई आमटे,मंदाबाई आत्राम,शकुंतला गायधने,दुर्गा मरघाडे,रुपाली वानखेडे,मनिषा बावणे,सुभद्रा वाटेकर,बालिभाई मेश्राम,सुंनदा सुपाठे,पुष्पा मरघाडे,जोती खंडारे,रेखा भजनकर, रेखा करलुके,विमल कोवे,इंदू समर्थ, साहिल खंडारे,दीपक आत्राम,दिनेश कावडे,विठ्ठल काणेटकर,संजय शिखरे,सोपान बोडवणे,सुनील कोनेजवार,विजय शेलकर, दिनेश कावडे,गजानन निकोने,

आदी नागरिकांसह महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

Copyright ©