Home यवतमाळ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी 

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी 

18

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी 

येथील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 31 मे 2023 ला 298 वी जयंती साजरी करण्यात आली या वेळी विलास अवघड. प्रिया रेसिडेन्सी, यवतमाळ. यांच्या निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे रामदासजी अवघड. कळमजापूर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.रामदासजी अवघड यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्याला उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी मनमोहन कापडे, विलास अवघड, मंगेश गाडगे दिनेश टेकाडे, रवींद्र गंडे, मधुकर लोहकरे, दौलत यादव यांची उपस्थिती होती.

Copyright ©