प्रतिनिधी
आसावरी शशिकांत देशपांडे हि 90 टक्के घेऊन जिल्ह्यात मानाचे स्थान निर्माण केले.
शंकरलाल कोठारि विद्या मंदिर येथे शालांत परीक्षेत इयत्ता दहावी मध्ये आसावरी हिने संस्कृत मध्ये 95 टक्के गुण प्राप्त करून नाव लोकिक केले या यशाचे श्रेय मुख्याध्यापक अर्चना कोठारी,शिक्षक अश्विनी अजमिरे,आई प्रियंका,वडील शशिकांत देशपांडे याना देत आहे,तिच्या यशा मुळे शाळेतील तिचे शिक्षक,आप्त परिवार यांचे कडून शुभेच्छा चां वर्षाव होत आहे आसावरी हिला डॉक्टर व्हायचे असल्याने तिने पूर्व तयारी हि केली असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
