Home यवतमाळ शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शिवसेनेचे दत्त चौक येथे आंदोलन

शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शिवसेनेचे दत्त चौक येथे आंदोलन

13

शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शिवसेनेचे दत्त चौक येथे आंदोलन

यवतमाळ येथील दत्त चौकातील बुलढाणा येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या म्हणजे मिंधे, भाजप सरकारचा जाहीर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले भाजप विरोधात नारे बाजी करत आंदोलनं करण्यात आले या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषभाऊ ढवळे ( उद्वव बाळासाहेब ठाकरे) नेतृत्वात निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे किशोर भाऊ इंगळे,( शिवसेना उपजिल्हाप्रमुख) ) गजानन भाऊ डोमाळे ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख) संजय जी रंगे (शिवसेना ता प्रमुख), सुनिताताई अलोणे ( माजी सरपंच्या) रवि गझलवार ( ता उपप्रमुख), आशिष सावंकार, प्रमोद नित, देवानंद मेश्राम, प्रवीण भोवते,शोएब शेख , माहुरे,आदी मान्यवर उपस्थित होते

Copyright ©