Home यवतमाळ सावळी सदोबा येथे संगीतमय भागवत कथेचे आयोजन

सावळी सदोबा येथे संगीतमय भागवत कथेचे आयोजन

12

सावळी सदोबा येथे संगीतमय भागवत कथेचे आयोजन

सावळी सदोबा आर्णी तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा येथे दी,८ ,२,२०२३पासुन सात दीवस संगीतमय भागवत कथेचे आयोजन करन्यात आले श्री, महंत बाळु महाराज काकानी श्री, क्षेत्र माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिभक्त परायण श्री, राजू महाराज वीरदंडे यांच्या अमृतवाणीतून भागवत कथा श्रवण करायची आहे सात दिवस रात्रीला कीर्तन महोत्सव होईल अनेक नामवंत महाराजांचे हरी कीर्तन होईल सात दीवस भारुड व इतर भक्तीमय कार्यक्रम होईल दी,१५ काल्याचे कीर्तन ह,भ,प,श्री,राजु महाराज वीरदंडे घाटंजी यांच्या अमृतवानीतुन होईल व,लगेच महाप्रसाद व कार्याची सांगता होईल असे प्रसिद्ध पत्रकातुन समस्त गावकरी मंडळी सावळी सदोबा यांनी कळविले आहे

Copyright ©