Home यवतमाळ एक दिवसीय मोफत जिर्णरोग निदान निर्मूलन आयुर्वेदोपचार शिबीर

एक दिवसीय मोफत जिर्णरोग निदान निर्मूलन आयुर्वेदोपचार शिबीर

10

एक दिवसीय मोफत जिर्णरोग निदान निर्मूलन आयुर्वेदोपचार शिबीर

टिळकवाडी शाखा मित्र मंडळ ,यवतमाळ आणि सिंहझेप सर्मपण शखी मंच, तर्फे श्रीराम मंदिर ,तिवारी चौक यवतमाळ येथे नुतन वर्ष स्वागत, मित्रपरिवार सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी, स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष हे रोग मुक्त भारत साठी निसर्गोपचार आणि आरोग्यादाई जीवनपध्दती जानीयु जागरण, चाँदसीअर्शकल्प दवाखाना , संशोधन केंद्र तर्फे 1 जानेवारी रोजी सकाळी वेळ 8 ते 11 पर्यंत ,जीर्णरोग निदान निर्मूलन शिबीर आयोजन करण्यात आले आहे.

विशेष -आयुष आरोग्य रथयात्रा ,अंतर्गत लोक सेवा ,सुवर्ण संधी आरोग्य विषयक : रोग मुक्त भारत अभियान,उत्तम आरोग्य साठी आरोग्य साक्षरता मोहीम ऑनलाइन /ऑफलाईन,आरोग्य शिबिर विशेष कार्यशाळा, आपल्या पुर्वजांची व निसर्गोपचाराचे देणगी,रोग होण्याची कारणे जाणा!,जनतेने उत्तम आरोग्याचे महत्त्व समजावे व अखंड निरोगी दिर्घायु जीवन जगावे , मुळव्याधसह विविध जीर्णरोगावर – हर्बल -अर्शकल्प तज्ञ डॉक्टर रंजन कुमार विश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी सेवा पथक उपस्थित राहणार व शिबीराचे नोंदणी कृत सर्वांना निरंतर विशेष मार्गदर्शन,पारंपरिक व आयुष चिकित्सा योग – विशुद्ध लोकआयुर्वेद, हर्बल वनौषधी, खात्रीशीर त्वरित उपचार,विना ऑपरेशन ,वेदना अनेक उपाय एक या आरोग्य विषयक जानुजागरण अभियान मध्ये सहभागी व्हावे, गरीब गरजु निराशा पिढीत आरोग्य लाभार्थ्यांना आपल्या सेवा घडावी ,शिबीर याशस्वी करण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन INO जिल्हाअध्यक्ष, सचिव ,सहसचिव व समन्वयक,सर्व सदस्य, यवतमाळ संपर्क ,माईंदे चौक विदर्भ हाउसिंग सोसायटी यवतमाळ मो.9405494095 यांनी केले आहे.

Copyright ©