Home यवतमाळ *दबंग ठाणेदार यांचा गवळी समाज सघटनेच्या वतीने सत्कार*

*दबंग ठाणेदार यांचा गवळी समाज सघटनेच्या वतीने सत्कार*

13

प्रतिनिधी: अमोल नडपेलवार

घाटंजी येथील नुकत्याच रुजू झालेल्या दबंग ठाणेदार यांनी नुकताच पदभार हातात घेताच घाटंजी वाशियाना संधान वेक्त केले आहे घाटंजी पोलीस स्टेशनला नव्याने ठाणेदार म्हणून रुजू झालेल्या सुषमाताई बाविस्कर यांचां सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा घाटंजी तालुका गवळी समाज संघटने तर्फे देण्यात आल्या, या वेळी गवळी समाज संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत घोडे अरुण अरबट दादाराव घोडे किसनराव काळे अनिल घाटोळ यादव घोडे दत्तराज घोडे बंडुजी घोडे तुकाराम चेके उपस्थित होते,कर्तव्य दक्ष म्हणून त्यांची ओळख समाजात असल्याने सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी सर्व सामान्यांना आशा निर्माण झाली असल्याने अनेकान मध्ये आनंद वेक्त करण्यात येत आहे.

Copyright ©