Home यवतमाळ घाटंजी येथील नगर परिषद येथे आद्यस्वातंत्र्यविर श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती साजरी

घाटंजी येथील नगर परिषद येथे आद्यस्वातंत्र्यविर श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती साजरी

24

तालुका प्रतिनिधी/घाटंजी
अमोल नडपेलवार

घाटंजी येथील नगर परिषद येथे आद्यस्वातंत्र्यविर श्रीमंत यशवंतराव होळकर जयंती साजरी

घाटंजी:आद्यस्वातंत्र्यविर श्रीमंत यशवंतराव होळकर यांची जयंती तसेच जागतिक दिव्यांग दिवस” आणि अधिवक्ता दिवस न.प. कार्यालयात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना मा. मुख्याधिकारी श्री अमोल माळकर सर आणि दिव्यांग व्यक्तीच्या हक्कासाठी सतत लढा देणारे इतर सन्मानीय सदस्य श्री अंकुश ठाकरे, आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री युस मेमन, तालुका अध्यक्ष श्री पुरुषोत्तम ठाकरे तसेच परिवर्तन विकलांग बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कलांद्रे आणि दिव्यांगाना कार्यालयातील इतर कर्मचारी लेखाधिकारी नितिन हातमोडे,
आशिष गिरी ,कस्तुरे मामा इ

Copyright ©