Home यवतमाळ १९ वर्षीय रामेश्वर मामीलवाड ला आरोग्य उपचारासाठी एक लाखाची मदत!

१९ वर्षीय रामेश्वर मामीलवाड ला आरोग्य उपचारासाठी एक लाखाची मदत!

12

 माहूर प्रतिनिधी : सुरेखा तळणकर

१९ वर्षीय रामेश्वर मामीलवाड ला आरोग्य उपचारासाठी एक लाखाची मदत!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन खासदार हेमंत पाटिल यांनी १५ दिवसाच्या आत मीळवुन दिला मदत
हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर तालुक्यातील टाकराळा (बु) येथील १९ वर्षीय युवक रामेश्वर मामीलवाड याचा आपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शेतकरी कुटुंबातील रामेश्वरच्या आरोग्य उपचारासाठी अर्थिक मदत हवी होती. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून १५ दिवसात एक लाख रुपयाची आर्थिक मदत मिळवून दिली. हि मदत मिळाल्यानंतर तज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले. अगदी वेळेवर मदत मिळाल्याने तो उपचार घेऊन ठणठणीत होऊन घरी परतला आहे. रामेश्वरला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो असे उदगार समाज बांधवांन कडून निघत आहे

Copyright ©