Home यवतमाळ सेवा पंढरवडा निमित्त आमदार डॉ. संदिप धुर्वे यानी दहा शयरुग्ण बालकांना दत्तक...

सेवा पंढरवडा निमित्त आमदार डॉ. संदिप धुर्वे यानी दहा शयरुग्ण बालकांना दत्तक घेण्यात आले

11

घाटंजी तालुका प्रतिनिधी अमोल नडपेलवार

सेवा पंढरवडा निमित्त आमदार डॉ. संदिप धुर्वे यानी दहा शयरुग्ण बालकांना दत्तक घेण्यात आले

घाटंजी.सेवा पंढरवडा निमित्त ग्रामीण रुग्णालयात येथे बालकांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले व लहान बालकांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दहा बालकांना आमदार डॉ. संदिप धुर्वे यानी
शयरुग्ण दत्तक घेण्यात आले आहे
घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे आमदार संदीप भाऊ धूर्वे यांच्या माध्यमातून सेवा पंढरवाडा निमित्य शयरुग्ण दत्तक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश डहाके दिलीप पवार नंदू डभारे किरण राठोड संदीप माटे तुळसीदास आत्राम गिरधर राठोड डॉ तिवारी, डॉ राजू बच्चेवार् खरंतडे रमेश आडे शेंडे, गुल्हाने, राघीनी जैस्वाल , आशासेविका लता कलांद्रे मालाबाई बोरकर वंदना तोडसाम वृंदा शेंडे व भाजपा युवा मोर्चा पदाधिकरी उपस्थिती होते

Copyright ©